ठाण्यातील माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टीनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत बांधले शिवबंधन

उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत, आमदार प्रताप सरनाईक यांना धक्काठाणे : आज मातोश्री येथे ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून … Continue reading ठाण्यातील माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टीनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत बांधले शिवबंधन